Shinde Group | शिंदे गटाचा दावा, आमच्या दसरा मेळाव्याला 10 लाखांच्या वर गर्दी होईल; लोक स्वखुशीने येतील

पुणे/मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. या मेळाव्याला 10 लाखांपेक्षा जास्त लोक येतील, असा विश्वास शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी व्यक्त केला आहे. सावंत म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी तुमच्या मतदारसंघातून कार्यकर्ते घेऊन या, असे मला अजून तरी सांगितलेले नाही, माणसे आणायची जबाबदारी असे काही नाही.

 

सावंत पुढे म्हणाले, लोकांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक स्वखुशीने येणार आणि आमचा दसरा मेळावा दहा लाखाच्या पुढे होणार. माझ्या मतदारसंघातील लोकही खुशीने येतील, आम्ही कोणाला नेणार नाही.

 

सावंत म्हणाले, दसरा मेळावा हा विचारांचा असतो कोणा एका व्यक्तीचा नसतो.
मी प्रक्रियेत आहे की नाही तुम्हाला दिसेल.
मी सगळ्यात असतो, पण सगळ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर का करायच्या का.

 

Web Title :- Shinde Group | dussehra mela will have a crowd of over 10 lakhs no one will be taken people will come voluntarily says tanaji sawant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…