शिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफच्या नेमणूकीची मागणी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला स्टाफची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्यावतीने शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व‌ शिरूर पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रश्मी क्षिरसागर, संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, उपाध्यक्ष रेशमा शेख, सरचिटणिस विजय नर्के, युवामोर्चा अध्यक्ष उमेश‌ शेळके, वैशाली ठुबे, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष राजु शेख, वैष्णवी आतकर, सोशल मिडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल, अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन शहा, चिटणिस राजेंद्र महाजन, मंजु आतकरव आदि उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like