Shirur Lok Sabha | शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shirur Lok Sabha | जिल्ह्यातील 36- शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून बी. मोहन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-204 असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9022669760 असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनिष जाधव हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9307808489 असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक, शिरुर लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 3.30 वाजेपासून सायं 5.30 वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.(Shirur Lok Sabha)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार; पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !

Aaditya Thackeray On BJP | आदित्य ठाकरेंचा सवाल, म्हणाले – ”शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, गोळ्या चालवल्या, त्या भाजपाला मत देणार का?”