शिवा राणाचा बेली रींग दाखवतानाचा फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या शिवा राणाचा एक फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. शिवा राणा तिच्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. मादक अदा, दिलखेच अंदाज, नशीला आणि कातिलाना अंदाज ही शिवा राणाची ओळख आहे. तिच्या अशा मादक फोटोंमुळे तिचे सोशल मीडियावरील फॉलोवर्स वाढताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणारा शिवा राणाचा फोटो खूपच सुंदर असून त्यात ही हॉटही दिसत आहे. बोल्ड शिवा राणा या फोटो बेली रींग दाखवताना दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या फोटोचे कौतुक केले आहे. यात शिवाने प्लॉरल फॅन्सी टॉप घातल्याचे दिसत आहे. शिवाय तिने लाल रंगाची जिन्सही परिधान केली आहे.

शिवा राणाच्या हॉटनेसपुढे भल्या भल्या अभिनेत्री फिक्या पडतील अशी प्रतिक्रिया तिला अनेकदा मिळताना दिसत असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर पोस्ट करणे हा शिवाचा आवडता छंद आहे. तिला असं फोटो पोस्ट करणं प्रचंड आवडतं. मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काळजात घर करणाऱ्या शिवा राणा हिला ज्योती राणा म्हणूनही ओळखले जाते.

https://www.instagram.com/p/BxwFbsyJEFa/

शिवा राणा ही प्रॉपर मध्य प्रदेशातील मदसौर येथील आहे. मुंबईत येऊन तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासाठी तिने खूपच मेहनतही घेतली आहे. शिवा राणाचे इन्स्टाग्रामवर तब्बल अडीच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिने बॉलिवूडमध्येच नाहीतर टॉलिवूडमध्येदेखील आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे.

https://www.instagram.com/p/BxOcqJBBFqS/

https://www.instagram.com/p/Bw3WDGZh9hh/

https://www.instagram.com/p/BwYgNEOhbUe/