Shivaji University Recruitment 2021 | कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात लवकरच ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Shivaji University Recruitment 2021 | कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठ येथे (Shivaji University Kolhapur) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. काही पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी (Shivaji University Recruitment 2021 ) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – एकूण जागा 07

संशोधन सहाय्यक (Research Assistant) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– संशोधन सहाय्यक (Research Assistant) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये M.Sc/M.Tech केलं असणं आवश्यक.

– NET किंवा SET परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

– संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

वेतन – 13,000 रुपये प्रतिमहिना

कागदपत्रे –

– अर्ज

– ओळखपत्र

– वयाचा दाखला

– शाळा सोडल्याचा दाखला

– मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला

– मूळ कागपत्रांच्या छायांकित प्रत

महत्त्वाच्या सूचना –

हे पदभरती उमेदवारांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. उमेदवारांचा संबंधित पदावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांचे अर्ज सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकराले जातील. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना मुलाखत देता येणार नाही. उमेदवारांना यासाठी मुलाखतीला येताना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देण्यात येणार नाही.

मुलाखतीची तारीख – 26 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्यासाठी – http://www.unishivaji.ac.in/recruitments/

सविस्तर माहितीसाठी – http://www.unishivaji.ac.in/uploads/recruitment/2021/at%20university/oct/14102021/DST%20Purse%20Advt.%20wedsite.pdf

मुलाखतीचा पत्ता – मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416 004.

 

Web Title :  shivaji university recruitment 2021 openings for research assistant posts in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ ! …तर अटक वॉरंट निघणार?

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा