×
Homeताज्या बातम्याShivsena MP Sanjay Jadhav Car Accident News | परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय...

Shivsena MP Sanjay Jadhav Car Accident News | परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या गाडीला अपघात

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Shivsena MP Sanjay Jadhav Car Accident News | परभणीतील (Parbhani) शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या गाडीला मोठा अपघात (accident) झाला आहे. एका बैठकीवरून माघारी परतत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये खासदार जाधव यांच्या स्कॉर्पिओ गाडीची आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Shivsena MP Sanjay Jadhav Car Accident News)

 

काय घडले नेमके ?
खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) हे जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयातील काम उरकल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि आय ट्वेन्टी कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

जिल्ह्याच्या खासदाराच्या गाडीचा अपघात झाल्याचे समजताच लोकांची त्या घटनास्थळी मोठ्या गर्दी निर्माण झाली.
या दोन्ही गाड्या कमी वेगात असल्यामुळे आतील माणसांना कसलीही हानी पोहोचली नाही.
या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने संजय जाधव
यांची स्कॉर्पिओ गाडी रस्त्यावरून हटवण्यात आली. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

 

Web Title :- shivsena mp sanjay jadhav car accident in front of parbhani collector office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News