Shivsena Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ वापरता येणार नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shivsena Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | आताच काही मिनिटांपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेला निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे अंधेरीच्या पोटनिवडणूकीत वापरता येणार नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. (Shivsena Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह
अंधेरीच्या पोटनिवडणूकीत वापरता येणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

 

दोन्ही गटास आता नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत.

 

Web Title :- Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol “Bow & Arrow”, reserved for “Shivsena”

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Advt.

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

Devendra Fadnavis | पोलीस महासंचालकांना हाताशी धरुन रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुंभाड रचलं, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Shivsena vs Shinde Group | ठाण्यात शिवसेना-शिंदे गटात राडा, अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप, 13 शिवसैनिकांना अटक होण्याची शक्यता, गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…