home page top 1

काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस हॉलिवूड स्टार मॅटलेंड वार्डबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, मॅटलेंड वार्डने पॉर्न इंडस्ट्रीत कामाला सुरुवात केली आहे. एका मुलाखतीत स्वत: मॅटलेंडने याबाबत खुलासा केला आहे. पॉर्न इंडस्ट्रीत तिला रिशेल मॅक्गवायर नावाने ओळखले जाते.

मॅटलेंड वार्डने आपल्या पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा करत म्हटले की, “जेव्हा मी पहिल्यांदा अ‍ॅडल्ट सिनेमात काम केलं तेव्हा मला माझी भूमिका चॅलेंजिंग वाटली होती. सिनेमाची कथा वाचूनच मी सिनेमात काम करायला होकार दिला होता. माझ्या मते माझी भूमिका खूपच सुंदर लिहिण्यात आली होती. माझ्या करिअरची सुरुवात क्लोजप्लेनं झाली होती.”

मॅटलेंड वार्डच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर, अवघ्या 16 व्या वर्षी म्हणजे 1994 तिने बोल्ड अँड ब्युटीफुल या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मॅटलेंडने 1997 साली मारियो लोपेजसोबत किलिंग मिस्टर ग्रिफिन या सिनेमात काम केलं होतं. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने युएसए हाय, रुल्स ऑफ एन्गेजमेंट आणि होम इम्प्रुव्हमेंटच्या सातव्या सीजनमध्ये काम केलं होतं.

1998 साली आलेली बॉय मीट्स वर्ल्ड ही मालिका खूप गाजली. या मालिकेने मॅटलेंडला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने 2000 सालांपर्यंत काम केलं. या मालिकेने ती घराघरात पोहोचली. यात तिची प्रमुख भूमिका होती. याशिवाय 2004 साली तिने व्हाईट चिक्स या कॉमेडी शोमध्ये काम केलं होतं. सध्या मॅटलेंड ड्राईव्ह या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे.

View this post on Instagram

Nap Time…

A post shared by Maitland Ward Baxter (@maitlandward) on

View this post on Instagram

Good Morning ❤️

A post shared by Maitland Ward Baxter (@maitlandward) on

View this post on Instagram

Always with a devilish grin 😈❤️

A post shared by Maitland Ward Baxter (@maitlandward) on


Visit : policenama.com

 

Loading...
You might also like