धक्कादायक ! पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, नांदेड जिल्ह्यातील घटना

नांदेड Nanded : पोलीसनामा ऑनलाइन – क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड Stone घालून खून (Murder) केला. त्यानंतर काहीवेळातच त्यानेही झाडाला गळफास (Hang the tree ) लावून आत्महत्या Suicide केली. नांदेड Nanded जिल्ह्यातील (Nanded district) नरंगल (ता. नायगाव) येथे शुक्रवारी (दि. 11) सकाळी 6 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रेणुकाबाई मुकिंदा पट्टेकर (वय 50 ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मुकिंदा भुजंगराव पट्टेकर (वय 55 रा. नरंगल, ता. नायगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

Maratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका, म्हणाले – राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का ?

नायगाव पोलिसांनी Naigaon Police दिलेल्या माहितीनुसार, मुकिंदा पट्टेकर याला दारुचे व्यसन ( Alcoholism) होते. तो शेतातील कामावरून पत्नीसोबत वाद घालत होता. दरम्यान सकाळी सहाच्या दरम्यान रेणुकाबाई या दूध आणण्यासाठी शेताकडे Farm गेल्या होत्या. त्यावेळी पत्नीच्या पाठोपाठ मुकिंदाही शेताकडे गेला. त्यावेळी दोघात पुन्हा वाद (The two argued again) झाला. या वादातूनच मुकिंदाने पत्नी रेणुकाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच मुकिंदाने शेतापासून 1 किमी अंतरावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. नायगाव पोलीस Naigaon Police तपास करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Shocking Husband commits suicide by killing wife incident in Nanded district

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा