ताज्या बातम्यामनोरंजन

Shraddha Arya | लग्नानंतर टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्याने शेअर केली पहिली पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shraddha Arya | काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) ही लग्नबंधनात (Marriage) अडकली आहे. तिने तिचा लाँगटाईम बॉयफ्रेंण्ड (Longtime Boyfriend) राहुल नागालसोबत (Rhul Nagal) आयुष्याचा प्रवास करण्याचं निश्चित केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटोज आणि व्हीडिओजने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तर त्यांच्या लग्नाच्या फोटोज आणि व्हीडिओजला ‘द हॅप्पी ब्राईड’ (The Happy Bride) असा हॅशटॅग (Hahtag) देखील देण्यात आला होता.

 

 

लग्नानंतर श्रद्धाने पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटो मध्ये श्रद्धा प्रचंड खुश (Happy) असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये श्रद्धा तिचा बॉयफ्रेंड अर्थातच आता तिचा राहुलचा हात धरून चालताना दिसत आहे. एवढच नाही तर ती त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्यासोबत डान्स करताना देखील दिसत आहे.

 

 

पोस्टमध्ये श्रद्धा (Shraddha Arya) आनंदात तिची ओढणी देखील हवेत उडवत अतिशय गोड आदांमध्ये पोज देत आहे. या फोटोंना, जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही देखील खुश आहात तर हात वर करा, असं कॅप्शन श्रद्धाने दिलं आहे. या व्यतिरिक्त श्रद्धाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल तिला अंगठी (Finger Ring) घालताना दिसत आहे.

 

श्रद्धा आर्याने (Shraddha Arya) पोस्ट केलेल्या फोटोंवर केवळ तिच्या चाहत्यांनीच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींची देखील प्रतिक्रिया (Replies) आली आहे. श्रद्धाच्या लग्नातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती तिचा पती राहुलला जोरात हाक मारून राहुल ये मला उचल. असं म्हणते. याव्यतिरिक्त तिचा निरोप देतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती हसत खेळत रडण्याचे नाटक (Drama) करत होती.

 

Web Title :- Shraddha Arya | shraddha arya photos with husband after marriage going viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 37 लाखांच्या फसवणूक प्रकरणी श्री ट्रेडर्सच्या प्रदिप म्हात्रे आणि व्हीजन आयटी सोल्युशनच्या जयेश म्हात्रेविरूध्द गुन्हा

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे नवीन दर

Prabhas | प्रभासने चित्रपटच्या Fees बाबतीत ‘सलमान -अक्षय’ ला देखील सोडलं मागे!

Back to top button