Shraddha Kapoor | पिंक शॉर्ट ड्रेस मध्ये हटके दिसते श्रद्धा कपूर; क्लासी लूकने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shraddha Kapoor | बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत असते. श्रद्धाची एक अदा पाहण्यासाठी अनेक जण आतुरतेने तिची वाट पाहत असतात. श्रद्धा तिच्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करत असते. श्रद्धाला तरुणांच्या गळ्यातील ताईत असे देखील संबोधले जाते. श्रद्धा तिच्या क्लासी लुक मध्ये खूपच ग्लॅमर दिसते. श्रद्धाने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत असल्याचे चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (Shraddha Kapoor)

श्रद्धा नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तर तिचे क्लासि लूक नेटकरी फॉलो देखील करत असतात. श्रद्धा आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आजवर श्रद्धानी आपल्या अदांनी अनेकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावर श्रद्धा नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने तिचे लेटेस्ट फोटोज चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा गुलाबी रंगाच्या ड्रेस मधून दिसून आली. यासोबत तिने त्यावर गुलाबी रंगाचा ब्लेझर ही कॅरी केला आहे. सध्या श्रद्धाचा हा क्लासि लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे. (Shraddha Kapoor)

श्रद्धाचा हा लूक आपण देखील ऑफिसला जाताना साहजिकच कॅरी करू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या मिटींगला देखील आपण हे लूक फॉलो करू शकतो.
अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे. श्रद्धाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रद्धाचे सोज्वळ आणि क्लासि लूक चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. श्रद्धाच्या या गुलाबी रंगाच्या फोटोवर सध्या कंमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

Web Title :- Shraddha Kapoor | bollywood actress shraddha kapoor gorgeous look in pink color short dress girls can be inspired by style

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल