Shraddha Walkar Murder Case | ‘या’ अँपवर झाली होती श्रद्धा आणि आफताबची ओळख; आता म्हणाले घटनेबद्दल ऐकून धक्का बसला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Murder Case) प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) आणि तिचा खूनी एका डेटिंग अँपवर भेटले होते अशी माहिती समोर येत आहे. श्रद्धा आणि तिचा मित्र आफताब पूनावाला (Aftab Poonawala) यांची ओळख ‘बंबल’ (Bumble) या डेटिंग अँप (Dating App) वर झाली होती.

 

“घटनेची माहिती मिळाल्यानंतर ‘बंबल’मधील (Bumble) सर्वांना धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण श्रद्धा वालकर कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आम्ही तपास अधिकाऱ्यांना गरज लागेल ती सर्व मदत आणि सहकार्य करण्यास तयार आहोत. आमच्या सदस्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.” असे बंबलच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

 

श्रद्धा आणि आफताब याच बंबल डेटिंग अ‍ॅपवर एकमेकांच्या संपर्कात आले होते.
कुटुंबाने विरोध केल्यामुळे श्रद्धाने घर सोडले आणि आफताबसह दिल्लीत आली.
पण आफताब लग्नासाठी तयार होत नसल्याने त्यांच्यात सतत वाद होत होता.
असाच एक वाद विकोपाला केला आणि आफताबने तिची गाळा दाबून हत्या (Shraddha Walkar) केली.
त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे ३५ तुकडे केले.

 

Web Title :- Shraddha Walkar Murder Case | bumble dating app on delhi murder case shraddha walkar aftab poonawala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | “जे स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये”; राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचे भाजपला उत्तर

Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार

Chandrakant Patil | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…

Maharashtra Cabinet Decisions | राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय