फुलराणीच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक लाँच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

श्रध्दा कपुरसाठी हे वर्ष जादुई आहे. या वर्षी श्रध्दाच्या एका पेक्षा एक चित्रपटांनी प्रेषकांचे मनोरंजन केले. तर, स्त्रीने चांगलीच कमाई केली आहे. त्यानंतर आला तिचा बती गुल मीटर चालु. बती गुल मीटर चालुने सर्वांचीच बत्ती गुल केली आहे. आता श्रध्दा येणार आहे सायना नेहवालच्या भुमिकेत.

श्रध्दा सायना नेहवालच्या बायोपीकमध्ये काम करत असुन आजच तिच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉच झाला आहे. श्रध्दाने या रोलसाठी भरपुर मेहनत घेतल्याचे दिसुन येते. हा श्रध्दाचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. भुषण कुमारच्या टी सिरिझ निर्मित सायना नेहवाल बायोपीक २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11c8ce95-c3c0-11e8-a12f-d774aab64d18′]

सायनाने २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. तर, २०१२ मध्ये सायनाने ओलंपिक कांस्यपदक जिंकले होते. एवढंच नव्हे तर, ती जगातील एकमेव महिला बॅडमिंटन खेळाडू आहे ज्याला वर्ल्ड नंबर १ (२०१५ मध्ये) म्हणून स्थान देण्यात आले आहे. तिच्या याच यशस्वी कारर्कीद श्रध्दा दाखवणार आहे. पोस्टर मधील श्रध्दाही हुबेहुब सानियाच दिसते. आता फक्त हेच बघायचय की, सायना  सारखी दिसणारी श्रध्दा, सानियाच्या भुमिकेला न्याय देऊ शकेल का ?

या चित्रपटासाठी श्रध्दाने जवळपास दीड वर्ष ट्रेनिंग घेतले असून हा तिचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी तिने भरपुर मेहनत घेतली आहे. हे तिचा पोस्टरवरुन स्पष्ट होते.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f651399f-c3c2-11e8-9385-dbd91b08ba1d’]

You might also like