महाराष्ट्रात सरकार न बनवू शकल्याने चिडली ‘ही’ अभिनेत्री, PM मोदी – HM शहा, उध्दव ठाकरेंना टॅग करत केले ‘ट्विट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची अभिनेत्री श्रेया नारायण ने महाराष्ट्रात लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत आगपाखड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी ड्रामा असल्याचे सांगत मोदींसहित इतर दोन नेते सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचे म्हंटले आहे.

सध्या राज्यात असलेली राष्टपती राजवट म्हणजे एक ड्रामा असल्याचे श्रेया ने ट्विटद्वारे म्हंटले आहे आणि यामध्ये सामील असलेल्या उद्धव ठाकरे, अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे श्रेयाने आभार मानले आहेत.

https://twitter.com/imshreyanarayan/status/1197112955239895040

तसेच श्रेयाने हे देखील लिहिले आहे की, जेव्हा दोन मांजरी एका केकसाठी भांडत असतात आणि माकड येऊन सर्व केक खाऊन जातो असेच काहीसे सध्या सुरु आहे ज्यामध्ये सर्व माकड आनंदात नाचत आहेत. अभिनेत्रीने यामध्ये शहा, मोदी आणि ठाकरे यांना देखील टॅग केलेले आहे.

https://twitter.com/imshreyanarayan/status/1197115831026622465

कोणत्या चित्रपटांमध्ये केले आहे काम
श्रेयाने 2009 मध्ये ‘एक दस्तक’ या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर नॉक आउट, कुछ करिए, राजनीति, तनु वेड्स मनु, साहेब बीवी और गैंगस्टर, रॉकस्टार, सम्राट एंड कंपनी, सुपर नैनी, लाल रंग अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. साहेब बीवी अँड गँगस्टर साठी श्रेयाला पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच श्रेयाने यश राजच्या पाउडर या सिरीजमध्ये देखील काम केले होते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !