बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची वहिनी फीटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत


मुंबई ; पोलीसनामा ऑनलाइन –
बिग बी अमिताभ बच्चन ची सून आणि अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय- बच्चन (aishwarya rai bachchan) हे कायमच चर्चेत असतात. अनेक सिनेमामधून त्यांनी एक आपला ठसा उभा केला आहे. तर ऐश्वर्या राय ही एक सुंदर आणि फिल्ममधे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री आहे. आता ऐश्वर्याची (aishwarya rai bachchan) वहिनीदेखील चर्चेत येताना दिसत आहे.

ऐश्वर्या रायची वाहिनी श्रीमा राय आता फिटनेसमुळे प्रसिद्ध होताना दिसत आहे.

श्रीमा राय ही चर्चेत आली आहे. समाज माध्यमावर श्रीमादेखील प्रचंड सक्रिय असते.

यामुळे आता तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने फिटनेस टीप्स दिल्या दिल्या आहेत.

असे वर्क आऊटचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत टोन्ड बॉडी आणि एब्स फ्लॉन्ट करताना ती दिसत आहे.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

ऐश्वर्या हिची वाहिनी श्रीमा राय फिलाडेफ्लियामध्ये लहानाची मोठी झाली आहे.

ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य बरोबर विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या.

आदित्य आणि श्रीमा यांना दोन मुलं आहेत

अनेकवेळा त्याचे फॅमिलीबरोबर एन्जॉय करतानाचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करत असतात.

श्रीमा राय ह्या डिजिटल क्रिएटर आणि इन्फ्लुन्सर म्हणून काम करताहेत.

याचबरोबर श्रीमा हिने मॉडेलिंग सुद्धा केलं आहे.

विशेष म्हणजे श्रीमा राय ही Mrs. India Globe २००९ ची विजेती देखील ठरली होती.

आता फीटनेसमुळे ती आता चर्चेत आली आहे.

 

 

 

IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC आरक्षण रद्द करण्याची तुमची हिंमत झाली नसती’

 

जर रोज केला अर्धातास व्यायाम तर लठ्ठपणा आणि डायबिटीजसह ‘या’ 7 आजारांपासून होईल रक्षण, जाणून घ्या

 

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

 

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या