Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) व जान्हवी धारीवाल- बालन (Jhanvi Balan Dhariwal) यांनी फडणवीस यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाची प्रतिकृती, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javle), पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

 

Web Title :- Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Bappa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा