श्रुति हासनने केले ‘बोल्ड’ फोटोशुट ; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची साउथ इंडस्ट्रीची सुपरस्टार श्रुति हासनने नुकतेच सोशल मिडियावर काही हॉट फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये श्रुति वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. श्रुति बॉलिवूडध्ये बोल्ड अवतारासोबतच चांगली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

श्रुति हसन बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री सारिका ठाकुर यांची मुलगी आहे. श्रुती सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.

श्रुतिने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर काही बोल्ड फोटोशुट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले आहे.

या फोटोत श्रुति खूपच सेक्सी आणि बोल्ड अवतारात दिसत आहे. फोटोत तिने हॉट पोज दिले आहे. श्रुतिचे सर्व फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे.

या फोटोचे कौतुक सोशल मिडियावर खूप होत आहे. श्रुतिचे इन्स्टाग्रावर १०.५ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.

श्रुति हासनची खास गोष्ट खुप कमी लोकांना माहित आहे. ती म्हणजे श्रुती एक चांगली अभिनेत्री असून चांगली गायक आहे.

ती नेहमी आपल्या गाण्याच्या प्रोग्रॅमचा व्हिडिओ चाहत्यांसाठी सोशल मिडियावर शेअर करत असते. श्रुति हासनने आपल्या करिअरमध्ये अनेक गायनाचे प्रोग्रॅम केले आहे.

यासोबतच खूप कमी लोकांना माहित आहे की, श्रुतिने वडिलांचा चित्रपट ‘चाची ४२०’ मध्ये गायन करिअरमध्ये पदार्पण केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like