Shruti Hassan News | प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली भावूक पोस्ट ! म्हणाली – ‘अखेर काळजी घेऊनही जे नको तेच झालं..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या दोन वर्षात जगभरामध्ये कोरोना महामारीनं (COVID- 19) विळखा घातला आहे. गेल्या एका महिन्यापासून कोरोना संसर्गावर नियंत्रण करण्यात आले असून, या महामारीचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनामुळे अनेक लोकांना चांगला फटका बसलाय. तसेच कोरोनानं कलाकारांना देखील सोडले नाही. बॉलीवूड (Shruti Hassan News) इंडस्ट्रीला कोरोनामुळं प्रचंड मोठा फटका बसला आहे. अनेक दिग्गज कलाकार या महामारीमुळं हरपले (Shruti Hassan News).

 

अनेक प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. तर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Hassan) हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव आल्याचं म्हटलं जातंय. याबद्दल श्रुतीनं (Shruti Hassan News) स्वत: तिच्या सोशल मीडियावर (Shruti Hassan Instagram Post) पोस्ट केली.

https://www.instagram.com/p/CaeBeEeNUFx/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Shruti Hassan Instagram Account) एक फोटो शेअर करत श्रुती म्हणाली, ‘अखेर सगळी काळजी घेऊन मला कोरोनो झाला. मी बरी आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रार्थना माझ्याबरोबर आहेतच, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल.’

https://www.instagram.com/p/CZrU32wr1ha/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील कोरोनाची भीती अजूनही काही गेले नाहीये. तसेच अलीकडेच महाराष्ट्रात सरकारनं कोरोनाचे नियम (Maharashtra Government) शिथिल केले आणि अखेर पुन्हा एकदा महाराष्ट्र अनलॉक केला.

 

Web Title :- Shruti Hassan News | emotional post written by shruti hassan corona positive

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा