अभिनेत्री श्रृती सेठ ‘या’ वेब सिरीजमधून करणार डिजिटल दुनियेत दमदार पदार्पण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑल्ट बालाजीने नुकताच आपल्या नव्या वेब-श्रुंखला ‘मेंटलहुड’ ची घोषणा केली आहे. यामध्ये अभिनेत्री श्रृती सेठ डिजिटल दुनियामध्ये पदार्पण करत आहे.

या वेब सीरीजमध्ये श्रृति दीक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑल्ट बालाजीच्या या आगामी वेब-सीरीजमध्ये आईंचा प्रवास दाखविला जाणार आहे.

श्रुति म्हणाली की, ‘मी यामध्ये दीक्षाची भूमिका साकारणार आहे. जी एका छोट्या मुलाची आई आणि योग प्रशिक्षक आहे. ती स्पष्ट स्वभावाची आई आहे.

त्या आईला आपल्या मुलाला नैसर्गिक वातावरणात वाढवायचे असते.

‘https://www.instagram.com/p/Brh1dvfnStv/,

दीक्षा आपल्या भुतकाळासोबत एका वाईट परिस्थितीतून जात आहे, असे ‘मेंटलहुड’ मध्ये दाखविण्यात येणार आहे. दीक्षा एकदम शांत आणि दयाळू आई आहे. जी मुलाचा छान प्रकारे सांभाळ करत आहे. ‘मेंटलहुड’ ही वेबसीरीज यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

Loading...
You might also like