Shubhangi Gokhale | आई शुभांगी गोखलेसाठी अभिनेत्री सखीने केली ‘ही’ खास पोस्ट
पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) या नेहमीच त्यांच्या अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी त्याचबरोबर मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आज शुभांगी गोखले यांचा वाढदिवस, तर अभिनेत्री सखी गोखले दरवर्षी आईच्या वाढदिवसानिमित्त हटके काहीतरी करत असते. आज पुन्हा एकदा तिने आईला हटके अशा शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. (Shubhangi Gokhale)
अभिनेत्री सखी गोखलेनी आईला शुभेच्छा देताना तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शुभांगी गोखले यांचा सर्वात जुना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शुभांगी गोखले पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. हा फोटो अगदी जुना आणि कुणी न पाहिल्याचेदेखील सांगितले जात आहे.
फोटो शेअर करत सखी गोखलेने लिहिले की, “हॅप्पी शुभांगी डे टू एव्हरीवन…!” सध्या सखीचा आईसाठी शेअर केलेला
हा खास फोटो सगळ्यांनाच खूपच आवडल्याचे दिसत आहे,
तर सखीच्या या पोस्टला नेटकरी कमेंट करून शुभांगी गोखले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Web Title :- Shubhangi Gokhale | sakhi gokhale worte a special post for shubhangi gokhale on her birthday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल
CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार
Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज