श्वेता तिवारीची मुलगी ‘पलक’नं शेअर केले बेडरूममधील फोटो ! सोशलवर ‘खळबळ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीव्ही स्टार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या लुक आणि ब्युटीमुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच तिच्या मामाच्या लग्नातील फोटोंमुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा पलकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण पलकचा हॉट लुक समोर आला होता. पलकचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले होते ज्यांनी सोशलवर धुमाकूळ घातला होता. सध्या पलकचे काही फोटो पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत.

View this post on Instagram

Quite literally a bed head

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पलकनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. खास बात अशी की, हे फोटो पलकच्या बेडरूममधील फोटो आहे. यात नेहमीप्रमाणे पलकचा बोल्ड अंदाज दिसत आहे. पलक बेडवर झोपून पोज देत आहे.

View this post on Instagram

Featuring tobbo’s lil paw

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पलकचे फोटो पाहून अंदाज येत आहे की, स्टाईलच्या बाबतीत पलक काही कमी नाही. याआधीही तिचे अनेक ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पलकचे फोटो सोशलवर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

View this post on Instagram

Whoops

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पलकचा बोल्ड आणि हॉट लुक दिसत आहे. फोटोतील तिचे एक्सुप्रेशनही पाहण्यासारखे असतात. पलकला देखील तिच्याआईप्रमाणं अभिनेत्री व्हायचं आहे. परंतु अद्याप तिच्या डेब्यूबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

View this post on Instagram

Sun flake

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

Watch out for the green sky

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

🧚🏻‍♂️🐰

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

When you’re out of poses lay on the carpet

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

I bet 3 insects bit me in the process

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like