2 वेळा ‘संसार’ मोडल्यानंतर आता तिसर्‍या वेळी अभिनेत्री श्वेता तिवारीला झालं ‘प्रेम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. तिचा नवरा अभिनव कोहलीबरोबरची तिची भांडणे पोलिसांपर्यंत पोहोचली होती. दरम्यान, आता हे प्रकरण संपले असले, तरी अलीकडेच एका मुलाखतीत श्वेताने अभिनवपासून दूर जाण्याविषयी बोलले आहे. यावेळी तिने आपण तिसऱ्यांदा प्रेमात असल्याचे सांगितले. एका मुलाखती दरम्यान श्वेताने आपण प्रेमात असल्याची कबुली दिली. तिने सांगितले की, ती आपल्या मुलांनवर प्रेम करते आहे. यावेळी तिचे प्राधान्य तिचा मुलगा रेयांश कोहली आणि मुलगी पलक तिवारी आहे. तिला तिच्याशिवाय इतर कोणालाही आपला मौल्यवान वेळ द्यायचा नाही.’

View this post on Instagram

❤️❤️❤️ @palaktiwarii #etherealgirl

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

तिने आपल्या मोडलेल्या विवाहाबद्दलही चर्चा केली. श्वेता म्हणाली, ‘जीवनात यशस्वी न होणारे बरेच लोक आजूबाजूला असतात. ते नेहमीच यशस्वी लोकांवर बोट ठेवतात कारण त्यांना असे वाटते की जर त्यांना काहीही करता आले नाही तर किमान ते यशस्वी लोकांचा अपमान करू शकतात.’

पहिले लग्न 1998 मध्ये झाले :
श्वेताने 1998 मध्ये राजा चौधरीशी पहिल्यांदा लग्न केला होता. पलक हि या दोघांची मुलगी आहे. पण दोघे 2013 मध्ये विभक्त झाले. नंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केले. रेयांश कोहली हा या दोघांचा मुलगा आहे.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास श्वेता हल्ली ‘मेरे पिता की दुल्हन’ या मालिकेत दिसली आहे. या शोमध्ये तिने वरुण बडोलाच्या लव्ह इंटरेस्टची भूमिका केली होती. हा कार्यक्रम हळूहळू प्रेक्षकांमध्ये एक स्थान बनवत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !