Shweta Tiwari Latest Video | श्वेता तिवारीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर लावली आग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shweta Tiwari |अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari Latest Video) आपल्या अभिनयानं अनेक रसिक प्रेक्षकांना घायाळ केला आहे. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी श्वेता प्रचंड प्रमाणात हॉट (Shweta Tiwari Hot Look) दिसते. तसेच ती सध्या सिल्वर स्क्रीनवर कमी दिसत असली, तरीदेखील सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या हटके आणि बोल्ड लूकने (Shweta Tiwari Bold Look) चाहत्यांना घायाळ करत असते

श्वेता तिवारी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. अनेकदा आपल्या होटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Shweta Tiwari Superhot Photo) आणि व्हिडिओ शेअर करुन ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते. तिचे लेटेस्ट फोटो (Shweta Tiwari Latest Photo) पाहण्यासाठी अनेक नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात.

नुकतंच श्वेतानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ (Shweta Tiwari Instagram Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रचंड प्रमाणात सुंदर (Shweta Tiwari Beautiful Look) आणि ग्लॅमरस (Shweta Tiwari Glamorous Look) दिसत आहे. व्हिडिओ मधील तिची अदा पाहून असं वाटतं की, जणू काही दिवसेंदिवस ती वयाने कमी होत चालली आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर  चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये श्वेतानं काळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तसेच व्हिडिओमध्ये ती आपल्या केसांना सावरताना दिसत आहे, तर मोकळ्या केसांनं तिच्या रूपाला चार चॉन्द (Shweta Tiwari Sizzling Look) लावले आहेत. श्र्वेताच्या या व्हिडिओवर नेटकरांनी तुफान लाइक्सचा पाऊस पाडताना दिसत आहे. तसेच कमेंट्समधून सतत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने व्हिडिओखाली कमेंट्समध्ये लिहिलं की, ‘राणी दिसतेस.’ तर दुसऱ्या युजरनं तिला कमेंटमध्ये ‘बेबी डॉल’ म्हणून संबोधलं आहे.

 

Web Title :- Shweta Tiwari Latest Video | shweta tiwari latest video sets the internet on fire with her look shweta tiwari video viral


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR

Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge | नाशिकच्या डॉ. स्वप्नील पाटीलची सिन्नरमध्ये आत्महत्या; ‘या’ अवस्थेत
आढळला मृतदेह; परिसरात खळबळ