Side Effects Of Eating Onion | कांदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने आरोग्याचं होईल नुकसान; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Side Effects Of Eating Onion | माणसाच्या आयुष्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे असते. खाण्यापिण्याने आरोग्याच्या समस्या जाणवत असतात. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. दरम्यान, तुम्ही कांदे (Onion) अधिक प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर (Blood Sugar) वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा पद्धतीचं सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कांद्याच्या अतिसेवनाने इतर कोणते तोटे (Side Effects Of Eating Onion) होतात. याबाबत जाणून घ्या.

 

1. अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो (Acidity Problem Can Occur) –
कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज (Glucose And Fructose) जास्त असते. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे काहींना चांगले पचत नाही. अशा स्थितीत अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. (Side Effects Of Eating Onion)

 

2. मधुमेहाच्या रुग्णांना धोका (Risk To Diabetic Patients) –
कच्चा कांदा रक्तातील साखरेसाठीही फायदेशीर नाही. मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही गोष्ट जपून खावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

3. छातीत जळजळ (Heartburn) –
जर तुम्हीही कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या, कारण यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणूनच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.

 

4. तोंडातून वास येऊ शकतो (Bad Breath) –
यासोबतच तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रारही तुम्हाला जाणवू शकते. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा, जरी तुम्ही खाल्ले तरी नंतर पाण्याने नीट चूळ भरा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Eating Onion | eating too much onion can be harmful know the disadvantages of this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन दोघा नराधमानी केला बलात्कार, चिंचवडमधील घटना

 

Multibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या

 

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांची फसवणूक; महिलेसह दोघांविरूध्द कोंढव्यात गुन्हा