Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Kiss |प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी पार्टनरला फ्रेंच किस (French Kiss), तर कुणी लिप किस (Lip Kiss), तर कुणाला गाल आणि कपाळावर किस करायला आवडते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरला किस करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा, कारण किस (Kiss) करण्याने तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. किस करण्याने प्रेम आणि जवळीक वाढत असली तरी किस करण्याचे काही तोटेही आहेत हे तोटे कोणते ते जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

1 इन्फ्लुएंजा संसर्ग
पार्टनर इन्फ्लुएंजा संसर्गाने (Influenza Infection) पीडित असेल तर चुकूनही किस करू नका. हा संसर्ग बलगम किंवा लाळेतून पसरतो. मांसपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, ताप, घशात खवखव असा त्रास होतो.

2 हर्पीस संसर्ग
एकमेकांना किस केल्याने हर्पीस संसर्ग (Herpes Infection) पसरू शकतो. हा वायरल संसर्ग आहे. यामुळे तोंडाच्या आसपास गडद निशाणी पडते.

3 अल्सर
किस करण्याने सिफलिस नावाचा आजार पसरतो आणि यामुळे तोंडात छोटे छोटे अल्सर होतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक घेऊ शकता.

4 मॅनिंजायटिस बॅक्टेरिया
यामुळे मॅनिंजायटिस बॅक्टेरिया (Meningitis Bacteria) पसरू शकतो आणि मान आखडने, ताप, डोकेदुखी होऊ शकते.

5 बॅक्टेरिया
अनेक लोकांना हिरड्या आणि दातांच्या अनेक समस्या असतात, अशा व्यक्तीला किस केल्याने तुम्हाला सुद्धा त्या समस्या होऊ शकतात. किस करण्याने तोंडाचे बॅक्टेरिया (Bacteria) पसरतात आणि पार्टनरला सुद्धा दातांची समस्या होऊ शकते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  Side effects of lip and French kiss

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी

Diagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही मानलं जाणार ‘कोविड-डेथ’, सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारनं सांगितलं; जाणून घ्या

Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’