‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका सुवासिनीची सर्वात मोठी ओळख असते तिच्या भांगातील कुंकू. या परंपरेलाही बॉलिवूडमधील अभिनेत्रीही चांगल्या प्रकारे जाणतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भांगाक कुंकू भरल्यानंतर म्हणजेच सिंदूर लुकमध्ये कमालीच्या सुंदर दिसतात. जितक्या या अभिनेत्री सुंदर दिसतात तितक्याच या संस्कारी दिसतात.

1) दीपिका पादुकोण- बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणबद्दल सांगायचे झाले तर, रणवीर सिंग सोबत लग्न केल्यानतंर साडी आणि सिंदूर लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

image.png

2) बिपाशा बासु- बिपाशा बासुनेही लग्नानंतर सिंदूर लुकमध्ये दिसली होती. यामध्ये बिपाशा खूपच सुंदर आणि संस्कारी दिसत होती.

image.png

3) अनुष्का शर्मा- अभिनेत्री अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर झालेल्या पार्टीत अनुष्काने बनारसी साडी आणि सिंदूर लुक केला होता. ती खूपच संस्कारी दिसत होती. अनुष्काला तो लुक खूपच सुटही करत होता.

image.png

4) ऐश्वर्या रॉय- माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॉयने बिग बींचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोबत विवाह केला. लग्नानंतर ऐश्वर्याचाही सिंदूर लुक समोर आला होता. त्यात ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत होती.

image.png

5) सोनम कपूर- अनिल कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. लग्नानंतर सोनम सिंदूर लुकमध्ये दिसली होती. यात ती खूपच संस्कारी दिसत होती. तिचे या लुकमधील अनेक फोटो समोर आले होते.

image.png

 

Loading...
You might also like