Singer Rihanna Pregnant | लवकरच जगप्रसिद्ध गायिका ‘Rihanna’ होणार आई, बेबी बंपसह बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत दिली ‘Good News’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध गायिका रिहानानं (Singer Rihanna) जगभरात आपल्या आवाजानं आपली ओळख निर्माण केली आहे. रिहाना सतत सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटची पोस्ट शेअर करत असते. मात्र तिनं नुकतीच एक सुखद (Singer Rihanna Pregnant) पोस्ट शेअर केली आहे. लवकरच तिच्या घरी आता पाळणा हलणार आहे. रिहाना आई (Singer Rihanna Pregnant) होणार असल्याचं तिनं तिच्या फोटोतून सांगितलं आहे.

 

रिहाना (Rihanna) आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी (A$AP Rocky) आपल्या होणाऱ्या बाळाचं (Singer Rihanna Pregnant) स्वागत करण्यासाठी आतुर झाले आहेत. तर नुकतंच तिनं बेबी बंपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेले हे फोटो इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये रिहाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोड वर फिरताना दिसत आहे. तिनं गुलाबी रंगाचा मोठं जॅकेट घातलं असून, खाली डेमिन आहे. दोघांनीही हातात हात घालून फिरताना फोटो काढला आहे. फोटोमध्ये गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच फोटोतील दोघांच्या चेहर्‍यावरील भाव अगदीच आनंदी असल्याचे दिसत आहे.

 

दरम्यान, अद्याप या दोघांचं लग्न झालेला नसून रिहाना आणि रॉकीनं 2019 मध्ये आपल्या नात्याबद्दल खुलासा केला होता.
तसेच रॉकिनं एका मुलाखतीमध्ये तिला ‘लव ऑफ माय लाईफ’ असं म्हटलं होतं.
तर एका मुलाखतीमध्ये त्याला वडिल म्हणून कसे असाल? विचारलं असता, मला वाटतं मी खूप चांगला वडील बनू शकतो असं तो म्हणाला.

 

Web Title :- Singer Rihanna Pregnant | rihanna pregnant with her first baby soon to welcome child with boyfriend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Draft ward Structure | पुणे महापालिका ! प्रभाग रचनेचे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वागत तर मनसेने केले आंदोलन

 

Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याच्या वडिलांनी केला खुलासा

 

Rinku Rajguru Boyfriend | अखेर रिंकू राजगुरुला सापडला खऱ्या आयुष्यातील ‘परशा’, सोशल मीडियावर रंगल्या अफेरच्या चर्चा