Singer Suchitra On Shah Rukh Khan-Karan Johar | शाहरुख खान-करण जोहर ‘समलिंगी’, गायिका सुचित्राचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Singer Suchitra On Shah Rukh Khan-Karan Johar | शाहरुख खान आणि करण जोहर ही बॉलीवूडमधील सगळ्यात मोठी नावं. शाहरुखच्या नावावर अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस आहेत. तसेच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरचं नाव प्रसिद्ध आहे. करण जोहर अनेक कारणांमुळे बऱ्याचदा त्याच्या वैयक्तीक गोष्टींमुळे चर्चेत असतो. शाहरुख देखील अनेक कारणामुळे चर्चेत असतो. पण नुकतच दक्षिणात्य गायिका सुचित्रा रामादुराईने केलेल्या मोठ्या दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सुचित्रा अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादात सापडल्या आहेत.

गायिका सुचित्रा हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शहारुख आणि करण हे समलैंगिक संबंध ठेवत असल्याचा दावा केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय सुचित्राने तिचा एक्स नवरा कार्तिक हा देखील समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. यावर तिच्या नवऱ्याने स्पष्टीकरण दिलं. मात्र, शाहरुख आणि करण बाबत तिने केलेल्या दाव्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

सुचित्रा रामदुराईचा मोठा दावा

सुचित्रा रामदुराई ही दाक्षिणात्य प्रसिद्ध गायिका आहे. ती कायमच तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते नुकतंच तिने
एका तामिळ चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिने शाहरुख खान आणि करण जोहर विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.
यावेळी तिने बॉलीवूड सेलिब्रेटींमध्येही समलैंगिक संबंध असतात असे म्हटले आहे.
तसेच तिचा नवरा कार्तिक हा गे असून त्याने शाहरुख आणि करणसोबत शारीरिक संबंध ठेवले होते, असा मोठा दावा
सुचित्रा यांनी केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले, जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे, असा अनेक देशांमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार सतत प्रवास
करत असतात. एकदा कार्तिक जेव्हा लंडनला गेला होता, तेव्हा तो शाहरुख आणि करणला भेटला.
ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते. ते सगळे क्रॉस्ड ड्रेस होते. करण आणि शाहरुख बऱ्याचदा परदेशात
गेल्यावर असे वावरतात. ते असे कपडे घालून गे एरियात जातात आणि तिकडच्या परिसरात मिसळतात आणि रात्रीचा आनंद घेतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Raj Thackeray | मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं, राज ठाकरेंना म्हणाले ”सुपारी बहाद्दरांवर…”

Sunita Khedekar | पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सुनिता खेडेकर यांचे निधन

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘तुम्ही आमच्या गँगला दम देता का’ म्हणत दोघांवर कोयत्याने वार, दहशत पसरवणाऱ्या चार जणांना अटक

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या मुंबईतील कोणत्याही सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत : प्रकाश आंबेडकर