‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे राहणारे (सिंगल) ; हे आहेत उपाय, घ्या जाणून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आयुष्यात खुश राहण्यासाठी कोणासोबत रिलेशनशिप असणे गरजेचे नसते. अनेक सिंगल मुलांना वाटते की, खुश राहण्यासाठी रिलेशनशिपमध्ये असणे गरजेचे आहे. जगात खूप लोक अशी आहेत ज्यांना एकटे रहायला आवडत नाही. कारण त्यांना एकटेपणाची भिती वाटते.
असे लोक रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात.

 

काही लोक सिंगल राहणे पसंत करतात आणि एकटेपणा एन्जॉय करतात. काहीवेळा सिंगल राहणारे लोक मनमोकळ्यापणाने एकटेही राहत नाही. काही गोष्टी त्यांना नकोशा वाटतात. अशा कोणत्या गोष्टी आहे जी सिंगल लोकांना त्रास देत असतात. त्यामुळे ते एकटेपणाही मनमोकळ्यापणाने ते एन्जॉय करु शकत नाही.

सिंगल राहणारे लोक आपला एकटेपणा छान एन्जॉय करतात पण काही लोक असे ही असतात जे डेटिंग, प्रेम याबद्दल इतरांना वाईट सल्ला देत असतात. भले तुम्हाला यामध्ये कोणताच रस नसेल तर तुम्हा लोकांना अशाप्रकारचे सल्ले देऊ नका. ज्यांना एकटे राहून एन्जॉय करायचे असेल त्यांनी खालील उपाय नक्की करा…

१. रिलेशनशिप बनवा.

भले तुम्ही कोणाशीच रिलेशन ठेवण्यास तयार नसाल तर कोणाशी तरी मैत्री करा. ज्यामुळे तुम्ही एन्जॉय करु शकाल.

२ दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे सोडा.

अनेकदा सिंगल राहणारे लोक एकटे असल्यामुळे दुसऱ्यांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ करत असतात. काही जणांना हे आवडत नाही. जर तुम्ही असे करत असाल तर कालांतराने ती व्यक्ती तुम्हाला टाळते.

३. एकटेपणा आनंदाने एन्जॉय करा.

नेहमी एकटे राहणाऱ्या लोकांकडे सहानुभूतीने पाहिले जाते. भले ही सिंगल राहिल्यामुळे त्या व्यक्तीला काही फरक पडत नसेल पण समोरचा व्यक्ती तुमच्याकडे पाहताना सहानुभूतीने पाहत असतो. त्याला तुमची दया येते. त्यामुळे आनंदाने रहा.

४. मित्रांसोबत चांगले रहा.

सिंगल लोकांना त्यावेळी खूप राग येतो ज्यावेळी त्या व्यक्तीचा मित्र रिलेशनशिपमध्ये असतो. त्यावेळी तो व्यक्ती मित्रांसोबत वाईट वागू लागतो. मग त्या व्यक्तीला चिडचिड होऊ लागते. असे न करता मित्रांशी चांगले वागा.

सिनेजगत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

 

You might also like