वाघाची शिकार करणार्‍या ६ जणांना अटक

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात वीजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. याप्रकरणी मनिराम आनंदराम गंगबोयर, शिव मदन कुंभरे, रोहित नरसिंग भत्ता, विजय सुंदरलाल पारधी, रवींद्र किसन रहांगडाले व चमरू ताराचंद कोहळे यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून वाघाचे कातडे, २२ वाघनखे आणि चितळाचे सात शिंग जप्त करण्यात आले आहे. नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील मनिराम गंगबोयर याच्या घराची झडती घेतली. त्या वेळी तेथे आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली