Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगवेगळा असतो. काहींची स्किन ऑयली असते, तर काहींची कोरडी. (Skin Care) परंतू ऑयली आणि कोरड्या स्किनसाठीच रूटीन हे सोप असतं (Skin Care). मात्र ज्या लोकांची कॉमबिनेशन स्किन असते, त्यांना आपलं दररोजचे रूटीन काय फ़ॉलो करायचं हा प्रश्न पडतो. हीच समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत (Skin Care Tips If You Have Combination Skin).

 

– टोनर (Toner)
टोनिंग एक बेस सेट करते. ज्यामुळे त्वचेसाठी चांगले असलेले घटक त्वचेमध्ये सहजपणे शोषली जाऊ शकतात. मेकअप करताना दिवसा याचा वापर करा. (Skin Care)

 

– सीरम (Serum)
तुमच्या त्वचेसाठी सीरमचा एखादा प्रकार निवडा ज्यामध्ये त्वचेच्या समस्या दूर करणारे घटक असतील. पिग्मेंटेशन, चेहरा काळवंडलाअसेल, तर तुम्ही व्हिटॅमिन सी (Vitamin C) असलेले सीरम निवडा. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) आहे जे त्वचेच्या निस्तेजपणाची समस्या दूर करते, मुक्त रॅडिकल्स आणि त्वचा निरोगी बनवते (Skin Care Tips).

– मॉइश्चरायझर (Moisturizer)
कॉम्बिनेशन स्किनसाठी, मॅट फिनिश देणारे मॉइश्चरायझर निवडा. बाजारात असे अनेक मॉइश्चरायझर उपलब्ध आहेत जे अतिशयहलके, तेलविरहित आणि त्वचेत सहज शोषले जाऊ शकतील.

 

– सनस्क्रीन (Sunscreen)
तेलकट त्वचा (Oily Skin) असो, कोरडी (Dry Skin) असो किंवा कॉम्बिनेशन असो, सनस्क्रीन हा प्रत्येक त्वचेच्या काळजीचा एकआवश्यक भाग असावा. जे केवळ टॅनिंगलाच प्रतिबंधित करत नाही तर त्वचेचा काळेपणा, अकाली वृद्धत्व यासारख्या अनेक समस्यांना दूर करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Care | if you have combination skin then take care of it like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

 

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय