Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Skin Treatment | त्वचा सुंदर दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. हातांची आणि चेहर्‍याची जितकी काळजी आपण घेतो तितकीच पायाची काळजी घेतली पाहिजे (Skin Treatment). कधी कधी पायांच्या त्वचेवर गडद काळे डाग असतात. त्यामुळे चप्पल घालून चालणे कठीण होते. पाय खूप विचित्र दिसतात आणि पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करूनही चांगले परिणाम मिळत नाहीत. परंतु पायांवरचे काळे डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जाणून घेवूयात (Treatments for Glowing Skin)…

 

बेकिंग पावडरने दूर होतील पायावरचे काळे
पायांवर काळे डाग दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील बेकिंग पावडर (Baking Powder) खूप प्रभावी ठरू शकते. लक्षात ठेवा, पायाला जखम झाली असेल किंवा त्यातून रक्त येत असेल तर ही रेसिपी वापरू नका. फक्त बेकिंग सोडा (Baking Soda) लावून थोडावेळ पायांवर ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा (Skin) मुलायम आणि चमकदार होईल. (Skin Treatment)

वापरण्याची पद्धत जाणून घ्या
बेकिंग पावडरचा वापर केल्याने पायाची नखंही उजळ होतात. त्यातील कोरडेपणा दूर होतो.
सर्व प्रथम, एक कप पाणी, एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा कोरफड जेल आणि एक चमचा मीठ घ्या.
ते एकत्र मिसळा, नंतर हे मिश्रण पायांना लावा आणि हळू हळू स्क्रब करा.
यानंतर पाय कोमट पाण्यात 3 ते 4 मिनिटे ठेवा, नंतर पुसून खोबरेल तेल लावा.
हे रोज करा. असे केल्याने पायांवरचे काळे डाग हळूहळू जातील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Treatment | increase the shine of feet and remove dark spots at home treatment for skin baking soda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !

 

Yakub Memon Grave | याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद