Sleep Problem | जर तुम्हाला सुद्धा येत असेल सतत झोप तर असू शकतात ‘ही’ 7 कारणे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते (Sleep Problem). पण खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्यामुळे (Bad Lifestyle And Eating Habits) काही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, तर काही लोक असे आहेत की ज्यांना पूर्ण झोप घेऊनही सतत झोप येत असते (Sleep Problem). त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन आरोग्यावरही वाईट परिणाम (Bad Health Effects) होतो. जास्त झोप येण्यामागे कोणती कारणे असू शकतात ते जाणून घेवूयात (Let’s Know The Causes For Getting More Sleep)…

 

1. आजारपणाचे कारण (Causes Of Illness)
जास्त झोप म्हणजे हायपरसोम्नियामागे (Hypersomnia) हायपोथायरॉइड (Hypothyroidism), एसोफेजियल रिफ्लक्स (Esophageal Reflux), रात्रीचा दमा (Nocturnal Asthma), यासारख्या समस्या कारणीभूत असू शकतात.

 

2. रात्री पुरेशी झोप न घेणे (Not Getting Enough Sleep At Night)
रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरणे, टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे यामुळे हायपरसोमनिया होऊ शकतो (Sleep Problem).

 

3. कॅफिनयुक्त ड्रिंक्सचे सेवन (Consumption Of Caffeinated Drinks)
तुम्हीही रात्री चहा किंवा कॉफीचे (Tea or Coffee) सेवन करत असाल तर ही सवय ताबडतोब बदला कारण यामुळे रात्रीची झोप खराब होते, त्यामुळे दिवसभर झोप येत राहते आणि मूडही खराब होतो.

 

4. बदलत्या ऋतूमुळे (Due To Changing Weather)
हिवाळ्यात थंडीमुळे आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे झोप भंग पावते. त्यामुळे खोलीचे तापमान असे असावे की ज्यामध्ये तुम्ही आरामात झोपू शकाल. अन्यथा, तुम्हाला दिवसभर झोपेच्या समस्येचा सामना करावा लागेल.

5. स्ट्रेस (Stress)
कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेसमुळे आरोग्यासोबत झोपेचाही त्रास होतो. म्हणूनच रात्री काळजी न करता झोपणे आवश्यक आहे. तणाव दूर करण्यासाठी तुम्ही ध्यानाची मदत घेऊ शकता.

 

6. औषधांचे सेवन (Consumption Of Drugs)
अ‍ॅलर्जी किंवा झोपेची औषधे (Allergies or Sleeping Pills) घेतल्यानेही झोपेचा त्रास होऊ शकतो.
यासोबतच जास्त झोप लागण्याची समस्या देखील होऊ शकते.

 

7. स्लीप डिसऑर्डर (Sleep Disorder)
स्लीप एपनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम, झोपेत चालण्याच्या सवयी (Sleep Apnea, Restless Leg Syndrome, Sleepwalking Habit)
ही देखील जास्त झोप येण्याची कारणे आहेत.

 

#Lifestyle #Health #Sleep Problem #Hypersomnia #Hypersomnia Causes #Hypersomnia Reasons #Sleep Disorder #Sleep Apnea #Hypothyroid #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sleep Problem | sleep problem if you also get sleep all the time then these may be the reasons

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss With Eggs | अंड्यासोबत ‘या’ 3 गोष्टींचे कॉम्बिनेशन वेगाने कमी करते वजन, स्वस्त-सोप्या टिप्स

 

Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !

 

Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा