Sleeping Position | बसल्या-बसल्या झोपल्याने होऊ शकतो मृत्यू! जाणून घ्या अशाप्रकारे झोपण्याचे फायदे आणि तोटे

नवी दिलली : वृत्तसंस्था – Sleeping Position | गाडीत, चेयरवर इत्यादी ठिकाणी अनेकजण बसल्या-बसल्या एक डुलकी घेतात. परंतु हे आरोग्यासाठी किती चांगले आहे? खरे तर झोपण्याची स्थिती झोप आणि आरोग्यावर मोठा परिणाम करते. कोणत्या पोझिशनमध्ये झोपणे लाभदायक आहे आणि बसून झोप काढल्यास (Sleeping Position) कोणते फायदे-नुकसान होऊ शकते ते जाणून घेवूयात…

बसल्या-बसल्या डुलकी घेण्याचे फायदे

– गर्भावस्थेत ही स्थिती आरामदायक वाटत असल्याने महिलांना हे लाभदायक आहे.

ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनियाच्या रूग्णांना श्वसनाचा त्रास होत नाही.

ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि पचनाची समस्या आहे त्यांना फायदेशीर आहे.

बसल्या-बसल्या डुलकी घेण्याचे तोटे
जास्तवेळ असे झोपल्याने पाठदुखी आणि अंगदुखी होऊ शकते.

कमी हालचाल आणि कमी ताण यामुळे सांधे आखडतात.

बसल्या-बसल्या झोपण्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो का?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मोठ्या कालावधीपर्यंत बसून राहिल्यास नसांमध्ये आकुंचन (vein thrombosis) सारखी स्थिती होते. या स्थितीमुळे विशेषता शरीराच्या खालच्या भागात म्हणजे पाय किंवा मांड्यांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो.

हे मोठ्या कालावधीवपर्यंत एकाच स्थितीत झोपल्याने (Sleeping Position) सुद्धा होऊ शकते. जर याकडे लक्ष दिले नाही तर ही स्थिती घातक होऊ शकते. डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीपी) ची काही सामान्य लक्षणे आहेत ज्यामुळे अचानक घोट्यात किंवा पायात वेदना, त्वचा काळी पडणे, घोटा आणि पायांना सूज, पायात पेटके येणे, त्वचा लाल होणे, त्वचेला वेदना. होणे.

Web Title :- Sleeping Position | sleeping while sitting pros and cons of this position it
may also kill you know details marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Facebook | ‘या’ कारणामुळे CEO मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Pune Crime | ‘गौतम’नं मालकिणीचे ‘अंर्तवस्त्र’ घालुन केलं फोटो ‘सेशन’, घाणेरडया आवाजात बोलून केले अश्लिल इशारे, वानवडीत विनयभंगाची FIR