झोपण्याच्या ‘या’ 8 पद्धती उघड करतात निसर्गाचे गुढ रहस्य, जाणून घ्या काय सांगते तुमची Sleeping Position

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sleeping Position | स्वभावाप्रमाणेच प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशाचप्रकारे मुलींची झोपण्याची पद्धत (Sleeping Position) सुद्धा वेगवेगळी असते. ज्योतिष व समुद्रशास्त्रानुसार, मुलींच्या झोपण्याच्या स्थितीवरून सुद्धा त्यांच्या स्वभावातील अनेक पैलू जाणून घेता येऊ शकतात. याबाबत माहिती घेवूयात…

 

1. लॉग पोझिशन किंवा कुशीवर झोपणे
डाव्या किंवा उजव्या कुशीवर कंबरेच्या बळावर झोपणे. सोबतच हात-पाय एकदम सरळ ठेवून झोपणार्‍या (Sleeping Position)मुलींना आरामशीर जीवन आवडते. त्या विश्वासू आणि खुप सोशल असतात. विश्वासू असल्याने लोक त्यांचा अनेकदा फायदा घेतात. यामुळे त्यांना पार्टनरकडून फसवले जाण्याचा भीती असते.

 

2. यर्नर किंवा समोरच्या बाजूने हात पसरवून झोपणे
अशा स्थितीत झोपणार्‍या मुली खुल्या विचारांच्या असतात. त्या नेहमी शंकाग्रस्त असतात. यामुळे लोक त्यांना अनेकदा सनकी समजतात. त्या मूडी असल्याने कोणतेही काम हळुवार करतात. पण एकदा ठरवले तर कोणतेही काम तडीस नेऊ शकतात.

 

3. सोल्जर किंवा सावधान स्थितीत झोपणे
ज्या महिला पाठीच्या बळावर एकदम सरळ झोपतात त्या जीवनात प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्यावर विश्वास ठेवतात. त्या स्वतःसह इतरांना सुद्धा गांभीर्याने घेतात. इतरांवर कामासाठी अवलंबून राहात नाहीत.

 

4. फ्रीफॉलर, पडण्याच्या स्थितीत किंवा पोटाच्या बळावर
अशा स्थितीत झोपणार्‍या मुली उत्साही, मजेत जगणार्‍या आणि खुल्या विचारांच्या असतात. खुप सोशल आणि बोल्ड असतात. मनासारखे त्यांना जगायला आवडते. त्या बिनधास्त रिस्क घेतात. लोक काय म्हणतील याचा विचार करत नाहीत. केवळ आपले लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.

 

5. दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे उशीसारखे ठेवून झोपणे
अशा पोझीशनमध्ये झोपणार्‍या मुली बिनधास्त (Sleeping Position)असतात. मनाने स्वच्छ आणि दुसर्‍यांचे भले करणार्‍या असतात. भावनिक होऊन नेहमी दुसर्‍याचे चांगले करतात. त्या पार्टनर आणि कुटुंबाच्या आनंदाची काळजी घेतात.

 

6. स्टारफिश, हात-पाय पसरून झोपणे
अनेक मुली पाठीच्या बळावर झोपून हात-पाय पसरून झोपतात. अशा आवस्थेत झोपणार्‍या मुली विश्वासू आणि मैत्रीला जागणार्‍या असतात. त्यांच्या जीवनात मैत्रीचे खुप महत्व असते. दुसर्‍यांची मदत करण्यासाठी पुढे असतात.

7. फेटल पोझिशन किंवा हात-पाय आखडून गोल होऊन झोपणार्‍या
काही मुली हात-पाय आखडून म्हणजे मुलांच्या मुद्रेत झोपतात.
एका संशोधनानुसार सुमारे 41 टक्के लोक या पोझिशनमध्ये झोपतात.
अशा मुली लाजाळू आणि संवेदनशील असतात. त्या प्रत्येक गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त विचार करतात.
यामुळे मानसिकदृष्ट्या थोड्या कमजोर असतात. त्यांना सतत सोबतीची गरज असते.

 

8. उशी जवळ घेऊन झोपणे
ज्या मुली उशीला जवळ घेऊन झोपतात त्या खुप प्रेमळ असतात.
त्या जीवनात नात्याला खुप महत्व देतात. त्यांना प्रेम देणे आणि प्रेम मिळवणे चांगले वाटते.
यातच त्यांचे जीवन आनंदात पार पडते. (Sleeping Position)

 

Web Title :- Sleeping Position | the way to sleep reveals all the hidden secrets of your personality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tenancy Act | तुम्ही भाडेकरू आहात का? जाणून घ्या तुमचे कर्तव्य आणि अधिकार; त्रास देणार नाही घरमालक

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! एनसीबीनं घेतला महत्वाचा निर्णय

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव