Sleeplessness | Health Tips : जास्त Mobile वापरल्याने तुम्हाला होऊ शकतो Brain Tumor, स्टडीमध्ये करण्यात आला दावा; जाणून घ्या

Overuse Of Mobile May Cause Brain Tumor : जास्त वेळ मोबाईल वापरल्यास ब्रेन टयूमरची समस्या होऊ शकते; तसेच झोप न येणं आणि डिप्रेशनचा आजार देखील होऊ शकतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – जास्त वेळ फोनचा वापर केल्याने मेंदूवर खुप वाईट परिणाम होऊ शकतो. निद्रानाश (Sleeplessness) आणि डिप्रेशन (Depression) ची समस्या होऊ शकते. मेंदू योग्य प्रकारे काम करणे बंद सुद्धा करू शकतो, असा खुलासा एम्सच्या रिसर्चमध्ये झाला आहे. याशिवाय इतरही काही सवयी असतात ज्यांचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. अशाप्रकारच्या सवयी आणि त्यांचा मेंदूवर होणारा परिणाम जाणून घेवूयात… Sleeplessness | overuse of mobile phone may cause brain tumor aiims research reveals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

फोन जास्त वापरल्याने होऊ शकतो ट्यूमर
एम्सच्या रिसर्चनुसार, जास्त काळ फोन वापरल्याने ब्रेन ट्यूमरची समस्या (Overuse Of Mobile May Cause Brain Tumor) होऊ शकते. याशिवाय झोप न येणे आणि डिप्रेशनचा आजार सुद्धा होऊ शकतो. यामुळे मेंदूवर खुप नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सकाळचा नाश्ता विसरू नका
सकाळचा नाश्ता कामाच्या घाईत स्कीप करू नका किंवा घाईघाईत उरकू नका. यामुळे मेंदूला न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत आणि मेंदू व्यवस्थित काम करत नाही.

जास्त मीठ खाणे टाळा
जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढणे, ब्रेन स्ट्रोक, इत्यादी समस्या होऊ शकतात.

भूकेपेक्षा जास्त खाणे धोकादायक (Overeating)
शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे धोकादायक आहे. यामुळे वजन वाढते, मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जास्त कॅलरी घेतल्याने काही लोकांना विस्मरणाची समस्या दिसून आली आहे.

Web Title :- Sleeplessness | overuse of mobile phone may cause brain tumor aiims research reveals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)