Slim and Trim | लग्नाच्या वयात आलेल्या मुलींनी हिवाळ्यात ‘हे’ 4 पदार्थ खाणे बंद करावेत, अन्यथा बिघडू शकते फिगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Slim and Trim | नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नसराई सुरू होते. जर या सीझनमध्ये सुद्धा तुमचे लग्न होणार असेल तर ताबडतोब काही वस्तू खाणे बंद करा. कारण, हिवाळ्यात या वस्तू खाल्ल्याने लग्नाच्या दिवशी तुम्ही वेगळे दिसू शकता. काही वस्तू या काळात तुमचे वजन वेगाने वाढवतात आणि शरीरावर फॅट जमू लागते. लग्नाच्या दिवशी स्लिम-ट्रिम (Slim and Trim) दिसण्यासाठी या फूड्सपासून ताबडतोड दूर रहा.

हिवाळ्यात या फूडपासून रहा दूर

1. क्रिमवाले सूप (Creamy soup)
हिवाळ्यात क्रिमवाले गरमागरम सूप पिण्याचा विचार करत असाल तर हा विचार टाळा. कारण, क्रीम सूपमध्ये कॅलरीची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे वजन वाढते.

2. पराठे (Paratha)
हिवाळ्यात तूपासोबत बटाटा, मुळा, मेथी इत्यादीचे पराठे खाण्याची इच्छा होते. परंतु जास्त तूपामुळे वजन वाढू शकते.

3. गाजरचा हलवा (Gajar Halwa)
गाजरचा हलवा हिवाळ्यात बेस्ट फूड आहे आणि त्यामध्ये भरपूर गावठी तूप असेल तर आणखीच मजा येते. परंतु यातील साखर आणि तूपामुळे वेट लॉस अवघड होईल. (Slim and Trim)

4. चहा किंवा कॉफी (Tea or coffee)
थंडीत चहा किंवा कॉफीचे सेवन वाढते. परंतु यामुळे वजन वाढू शकते. दूधाच्या चहाऐवजी हर्बल टी प्या.

 

Web Title :- Slim and Trim | getting married soon stop eating Creamy soup Paratha Gajar Halwa Tea and coffee in winter if you want loose your weight marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Variant | ‘कोरोना’चा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक धोका कोणाला? समोर आली महत्त्वाची माहिती

Bank Holidays in December | डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Kolhapur News | धक्कादायक ! मॅच पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू