Budget 2019 : छोट्या उद्योगांना मोठा दिलास ; ५९ मिनीटात मिळणार १ कोटीचे कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या उद्योगांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. छोटा किंवा नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या व्यवसायासाठी अवघ्या ५९ मिनीटीत १ कोटी कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे.
ग्रामिण आणि कृषी अर्थवय्वस्थेप्रमाणेच छोट्या उद्योगांकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लघू कर्जामध्ये वाढ करण्यासाठी बँकांनी शिफारस केली होती. त्यानुसार लघू उद्योगांसाठी देण्यात येणऱ्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच विशेष सबसीडी आणि भारतीय स्टेट बँकेसहीत २१ बँकेमधून कर्ज वितरीत केले जाणार आहे.

ही योजना सध्या सुरु असलेल्या उद्योगांना लागू करण्यात आली आहे. तसेच नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ही योजना सुरु राहणार आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने नोकऱ्यांचीही निर्मीती होणार असल्याचे सितारमण यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक बातम्या

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय