Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) नेहमीच तिच्या लुक मुळे चर्चेत असते. स्मिता सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज ती चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते. स्मिताला जास्त प्रसिद्धी बिग बॉस मराठी मधून मिळाली. यानंतर स्मिताचे (Smita Gondkar) चाहते देखील आणखी वाढले. आता पुन्हा एकदा स्मिता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने शेअर केलेले काही फोटोज आणि सध्या या फोटोंवरील तिचे कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सध्या स्मिता वेकेशन मूडमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत तिने व्हेकेशन साठी कुठे आहे याचा खुलासा मात्र केला नाही. यादरम्यान तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केलेली दिसत आहे. या फोटोज मध्ये स्मिता खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “जेव्हा हॉटेल कर्मचारी परफेक्ट फोटो काढतात”.

सध्या स्मिताचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
तर अनेकांनी त्याच्या फोटोला कमेंट करून पसंती दर्शवली आहे. तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.
स्मिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत कमेंट बॉक्स फुल केले आहे.

Web Title :- Smita Gondkar | smita gondkar wear black bikini hotel staff clicked actress photos goes viral on social media see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | ट्रोलर्सला अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

IND VS SL | तिसऱ्या T-20 सामन्यात कोण मारणार बाजी? कधी, कुठे पहाल सामना?