स्मृति इराणी यांनी शेअर केला भाच्यासोबतचा ‘क्यूट’ फोटो, एकता कपूर म्हणाली…

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होत असतात. त्याचबरोबर त्यांच्या पोस्टला चाहत्यांचे लाईकही मिळत असतात. नुकतेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोत स्मृतींसोबत एकता कपूर व तिचा मुलगा रवी कपूरसोबत दिसत आहे. फोटोत स्मृती इराणी रवी कपूरसोबत असून एकता कपूर सेल्फी क्लिक घेत आहे.

फोटो शेअर करताना स्मृती इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एकता कपूर खरोखर खूप छान आहे.’ फोटो पोस्ट झाल्यानंतर काही मिनिटानंतर एकता कपूरने फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘तू सर्वोत्कृष्ट काकू आहेस. रवीला तु भेटली खरोखर तो धन्य झाला.’

एकता कपूरनेही हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जीवनभराची मैत्री’. एकताला सरोगेसी मार्फत जानेवारीत मुलगा झाला. तिने आपल्या मुलाचे नाव आपल्या वडिलांचे ठेवले. अभिनेता जितेंद्र यांचे खरे नाव रवी आहे.

स्मृती आणि एकता खूप वर्षापासून एकमेकांच्या मैत्रिणी आहे. स्मृती इराणी यांनी एकताचा शो ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मध्ये काम केले होते. या शोमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या शोमुळे स्मृती इराणी ‘टीव्हीची सून’ म्हणून परिचित होती.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !