‘…म्हणून पलकनंतर आणखी मुलगी नको होती’, अभिनेत्री श्वेता तिवारीनं केला ‘खुलासा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी यांच्यात खूप चांगली बाँडिंग आहे. अलीकडेच साऱ्यांनी मजर्स डे साजरा केला. या निमित्तानं श्वेतानं खुलासा केला आहे की, पलकनंतर तिला आणखी एक मुलगी नको होती. तिला मुलगा होता. खास बात अशी की, यामागे एक फनी कारण आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्वेता म्हणाली, “पलकचा 16 वा वाढदिवस होता. ती शॉपिंगसाठी गेली आणि तिनं 1 लाख 80 हजारांचं मेकअपचं सामान आणलं. बस यानंतर मी विचार केला की, मला आणखी एक मुलगी नको आहे. मला मुलगा हवा आहे. तिची एक एक आयशॅडो 7-8 हजाराची येते. मी माझ्या घरातल्यांना सांगितलं की, आता मला एक मुलगा हवा आहे. एका मुलीचा एवढा खर्च मी उचलायला जमणार नाही.” यावेळी बोलताना श्वेतानं इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मदर्स डेच्या निमित्तानंही ती बरंच काही बोलली.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती हम तुम और देम या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या सीरीजमध्ये तिनं लिपलॉक किसिंग सीनसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. याशिवाय सध्या ती मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत काम करत आहे. लॉकडाऊन असल्यानं सर्वकाही ठप्प आहे.

View this post on Instagram

I bet 3 insects bit me in the process

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

So proud to be your daughter ❤️ #mynumberek

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

PC- @mattyadav

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on