…म्हणून सिनेमाचं नाव बदलून ‘तान्हाजी’ केलं, वंशजांची सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमाला अजूनही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सिनेमानं अलीकडेच 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. समीक्षकांचाही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दित आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या नावावरून वाद झाला होता. नंतर या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला.

चौथीच्या पुस्तकात आपण तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा वाचली आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असं या धड्याचं नाव होतं. या पुस्तका तान्हाजींचं नाव तानाजी असं होतं. सिनेमाचं नाव मात्र तान्हाजी करण्यात आलं आहे. अनेकांना यामागील कारण माहिती नाही. तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनीच खुलासा केला होता की, त्याचं खरं नाव तानाजी नसून तान्हाजी आहे. यानंतर सिनेमाचं नाव बदलून तान्हाजी करण्यात आलं.

तान्हजाी मालुसरेंच्या वंशजांनी सांगितलं की, “तान्हाजी मालुसरेंची जन्मभूमी ही गोडावली आहे. तेथे शंकराचं एक मंदिर आहे. तान्हाजीरावांच्या वडिलांना 8 वर्षांनी तान्हाजी झाले. ते शंकराचे भक्त होते. महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी तान्हाजी मालुसरेंचा जन्म झाला. म्हणून त्यांचं नाव तान्हा… असं ठेवलं होतं. त्यामुळे ते तानाजी नसून तान्हाजी आहेत.”असं त्यांनी स्पष्ट केलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !