…म्हणून रिया चक्रवर्तीने केला किसींग सीन; ‘त्या’ चुंबनामागचा शॉकिंग खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती कायम चर्चेत होती. आजच्या तारखेत देखील तिच्याबद्दलचे नवे खुलासे होत आहेत. सुशांत सिंग राजपूतला डेट करण्याआधी रिया आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती़, असा खुलासा सुशांतच्या मैत्रिणीने केला आहे.

रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्ती व आदित्य रॉय कपूर 2012 ते 2014 पर्यंत रिलेशनशिपमध्ये ज्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि परत कधीच ते एकमेकांशी बोलले नाहीत. पण इतक्या वर्ष्यांच्या ब्रेकअप नंतर देखील आदित्य रॉय कपूर रिया वर तेवढेच प्रेम करतो व तेवढाच पझेसिव्ह आहे जेवढा आधी होता.

2014 मध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये रियाला आदित्यला अवार्ड देण्याची विनंती केली होती पण रिया यासाठी नकार दिला होता कारण ती बॉलीवूड इंडस्ट्रीत नवखी होती. शिवाय तिचे व आदित्यचे अफेअर जगापुढे यावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती.

असे म्हणाले जाते कि रियाने अली फझल सोबत किसींग सीन द्यायला नकार दिला होता पण जेव्हा आदित्यने ‘आशिकी २’ मध्ये श्रद्धा कपूर सोबत किसींग सीन केला, तेव्हा मात्र त्याचा बदला म्हणून रियाने ‘सोनाली केबल’ मध्ये अली फझल ला किस केले.

सुशांत सिंग च्या प्रकरणात जेव्हा रियाचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले, तेव्हा असे देखील समोर आले कि ती अजून देखील आदित्य रॉय कपूर सोबत संपर्कात आहे.