…म्हणून लग्नानंतर महिला ‘जाड’ होतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नबंधनात अडकल्यानंतर मुलींच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत असतात. हे बदल फक्त वैचारीक पातळीवरच नाही तर मेंटल आणि फिजीकल लेवलवरही होत असतात. एका सर्व्हेतून समोर आले आहे की, लग्नानंतर महिलांमध्ये कोणते शारीरिक आणि मानसिक बदल होतात. यासाठी 18 ते 26 वर्षांच्या 148 महिलांना घेऊन एक सर्व्हे करण्यात आला. यात अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले.

महिला आणि मुलींमध्ये लग्नानंतर हे बदल आढळून येतात.

1) लग्नानंतर मुलींच्या हार्मोनमध्ये बदल झाल्यामुळे त्यांना भूक जास्त लागते त्यामुळे शरीरात फॅटचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.

2) काही मुलींमध्ये लग्नानंतर इमोशनल चेंजेसही होतात. लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने काहीही करण्याअगोदर मुलींना खूप विचार करावा लागतो.

3) लग्नानंतर हार्मोन रिलीज मुळे मुलींची स्कीनही सॉफ्ट, ग्लोईंग आणि हेल्दी होते.

4) एका शोधानुसार, लग्नानंतर मुलींचा आयक्यु आणखी उत्तम बनतो. त्यामुळे ती सासरची किंवा तिच्या आयुष्यातील कठिणात कठिण परिस्थिती सहज हाताळते.

5) लग्नानंतर होणाऱ्या पुरुषांच्या स्पर्शामुळे त्या जास्त सेंसिटी होतात. याशिवाय पुरुषांच्या हार्मोन संपर्कात आल्याने त्या अधिक जबाबदार बनतात.

6) लग्नानंतर नियमितपणे सेक्स केल्याने मुलींच्या शरीरातही कमालीचे बदल होतात. याचा परिणाम महिलांच्या हिप्सवर जास्त दिसतो. कारण त्यांचा आकार थोडा वाढतो.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like