Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Social Activist Anjali Damania । परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Pune builder Avinash Bhosale) आणि कुटुंबियांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Kolhapur News | 2 हजाराची लाच घेताना दुय्यम निबंधक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सक्तवसुली संचालनालयाने (ED) फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रुपात आहे. तर, हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी व्यक्त केलीय.

Action against Avinash Bhosle from ED just to put pressure on Ajit Pawar? 

Pankaja Munde । ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे संतापल्या, म्हणाल्या – ‘…तर सरकारनं निवडणुका रद्द कराव्यात’

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा अथवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालया (ईडी) कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. CBI आणि ED या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे, अशी टीका दमानिया यांनी केलीय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुढे त्या म्हणाल्या, आताच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन A’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन B’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.
 यात किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय असल्याचं म्हणत दमानिया यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

धक्कादायक ! ‘कस्टडी’मध्ये पाठवण्यात आलेल्या मुलासोबत महिला अधिकाऱ्याने ठेवले शारीरिक संबंध

पुढे दमानिया या ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे.

Social Activist Anjali Damania on ed avinash bhosale ncp ajit pawar bjp

अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता. असं त्यांनी ट्विटद्वारे म्हणाल्या आहेत.

‘शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द, मुख्यमंत्र्यांनी बॉस असल्याचं दाखवून दिलं’

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात.
काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

LPG Connection | मोठी खुशखबर ! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज?

गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (21जून) भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 34 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

Mumbai-Pune Express Way | गुरुवारी मुंबई -पुणे प्रवास करणार आहात तर ही बातमी वाचा

परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेआणि कुटुंबियांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Social Activist Anjali Damania on ed avinash bhosale ncp ajit pawar bjp

सक्तवसुली संचालनालयाने (ED) फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रुपात आहे. तर, हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलीय.

Suicide News | धक्कादायक ! मुंबईत माजी महिला पत्रकाराची 7 वर्षाच्या मुलासह आत्महत्या

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा अथवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालया (ईडी) कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CBI आणि ED या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे, अशी टीका दमानिया यांनी केलीय. पुढे त्या म्हणाल्या, आताच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन A’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन B’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.

फेसबुक ला लाईक करा

यात किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय असल्याचं म्हणत दमानिया यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

Murder in Mumbai | … म्हणून मुंबईत बोलावून तरुणाची केली निर्घृण हत्या, चौघांना अटक

पुढे दमानिया या ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या, अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का? खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे.

Gold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता. असं त्यांनी ट्विटद्वारे म्हणाल्या आहेत.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात.

Pimpri News | बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; निगडी पोलिसांनी केली चौघांना अटक

काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

Kissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंददायी फायदे ! जाणून घ्या

गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

1 जुलैपासून बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम ! खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे
ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (21जून) भोसले तसेच
कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 34 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Social Activist Anjali Damania on ed avinash bhosale ncp ajit pawar bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update