Social Media | मामी-भाच्याच सूत जुळलं अन् त्यांनी चक्क लग्न केलं, अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

पाटणा (Patana) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Social Media | लॉकडाऊनमुळे विचित्र आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या घटना दररोज समोर येत आहेत. अशीच एक विचित्र घटना बिहारमधून समोर आली आहे. आजोळी राहणाऱ्या भाच्याचे आणि त्याच्या मामीचे (Maternal Uncle’s wife) एकमेकांवर प्रेम जडलं (Social Media).

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

त्यानंतर या दोघांनी त्यांच नातं, वय, आणि समाज याची तमा न बाळगता चक्क लग्न (Married to each other) केले. त्यानंतर ते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर लग्नाचा व्हिडिओ (Video) त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला.

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

बिहारच्या (Bihar) जमुई गावात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घालत अन् अग्निभोवती सात फेरे घेऊन लग्न केले. या व्हिडिओत भाचा मामीच्या (Nephew aunt married) भांगेत कुंकू भरताना अन् मामी आपल्या नव्या पतीला वाकून नमस्कार करताना दिसत आहे.

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रंचड व्हायरल झाला असून या अनोख्या लग्नाची चर्चा देशभर पसरली आहे.

LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर

याबाबतची माहिती अशी की, मामा-मामी कामानिमित्त मुंबईत होते. त्यावेळी त्यांचा भाचा चंदन कुमार (Nephew Chandan Kumar)  हा मामाच्याच घरी राहत होता. 22 वर्षीय चंदन कुमार (Chandan Kumar) हा रिक्षा चालवत होता.

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

या काळात त्याचे आणि मामीच एकमेकांचे सूत जुळलं. त्यानंतर लॉकडाऊनमुळे तिघेही बिहारमधील (Bihar) आपल्या गावी परतले.

Pune Police News | विवाह नोंदणीच्या संकेतस्थावर नोंदणी करून लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, फरासखाना पोलिस ठाण्यात FIR

त्याठिकाणी ही चंदन (Chandan Kumar) हा मामांच्या घरीच राहत होता. एकदा मामांनी या
दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल होतं. पण त्यानंतर गावात बोभाटा नको, म्हणून मामांनी सबुरीची
भूमिका घेतली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मात्र हे दोघं लग्न (To get married) करून त्याचा व्हिडिओ (Video) गावभर शेअर करतील,
याची मामांनी कधी कल्पनाही केली नव्हती.

Pune Police News | पुण्यातील पोलिस ‘हायटेक’ ! पोलिसानं सहकार्‍याकडूनच घेतली ‘फोन पे’व्दारे (PhonePe) लाच

लग्नानंतर पती-पत्नी झालेले भाचे- मामी दोघे थेट मुंबईला (Mumbai) निघून गेल्याची चर्चा आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Social Media | a youngster in bihar gets married with his maternl uncles wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update