Social Media | केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून शॉपिंग करायला गेली मुलगी, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

Social Media | women tie a hair bun with snake video goes viral
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Social Media | सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल (Social Media Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक महिला केसांमध्ये रबरबँडऐवजी साप बांधून फिरताना दिसत आहे. ही महिला अशा गेटअपमध्ये शॉपिंग करण्यासाठी एका कॉम्प्लेक्समध्ये गेली आहे. हे दृश्य पाहून येथील प्रत्येकजण हैराण झालेला दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला काही समजत नाही परंतु जसजसा कॅमेर्‍याचा फोकस महिलेच्या केसांवर जातो लोक धक्का बसल्याप्रमाणे एकटक पहात बसतात.

https://www.instagram.com/reel/CTAvRrlqG46/?utm_source=ig_embed&ig_rid=0dcace08-0535-4734-9f6c-765950eb332c

सोशल मीडिया पर वायरल

हा व्हिडिओ snakes.mania नावाच्या इंस्टाग्राम पेजने शेयर केला आहे.
व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले होते, यास आपण 1 ते 10 पैकी किती रेटिंग द्याल.

काही सोशल मीडिया यूजर्सला महिलेची ही स्टाइल आवडली आहे.
तर काहीजणांना हे अजब वाटत आहे. साप सुद्धा महिलेच्या केसांमध्ये चिटकून बसला आहे.

 

Web Title : Social Media | women tie a hair bun with snake video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BH Series | वाहने हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्याच्या अडचणी संपुष्टात, बीएच सीरिज लॉन्च, जाणून घ्या काय आहे हे आणि कसा मिळेल तुम्हाला फायदा

Pune Corporation | पुणे महापालिकेचा वसुलीसाठी ‘तालिबानी’ आदेश ! प्रति दिन 10 लाख रुपये दंड वसुलीचे ‘टार्गेट’

Pune Court | खडकवासल्यातील हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी केशव अरगडे यांना जामीन

MRTH | देशात वाहन नंबर प्लेटबाबत होणार मोठा बदल

Jalgaon BJP | जळगावमध्ये कोंबड्या फेकाफेकीनंतर भाजप कार्यालयाचे केले शुद्धीकरण

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना