HomeमनोरंजनSofia Urista | धक्कादायक ! Live प्रोग्राममध्ये 'या' गायिकेनं चक्क पुरुष चाहत्याच्या...

Sofia Urista | धक्कादायक ! Live प्रोग्राममध्ये ‘या’ गायिकेनं चक्क पुरुष चाहत्याच्या तोंडावर केली ‘लघुशंका’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका गायिकेने असं काही केलं के ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. प्रसिद्ध गायिका (Singer) सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) भर कॉन्सर्टमध्ये आपल्या एका मेल फॅनच्या तोंडावर लघुशंका केली आहे. हा व्हिडीओ समोर येताच सर्व स्थरातून तिच्यावर टीका करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात सोफिया उरिस्ता (Sofia Urista) आपल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होती. त्यावेळी ती अतिशय उत्साहात होती. मात्र गाता-गाता अचानक तिनं आपल्या एका मेल फॅनला स्टेजवर बोलावलं आणि त्याला स्टेजवर झोपवून त्याच्या तोंडावर चक्क लघुशंका (Urination) केली. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायिका सोफिया उरिस्तावर (Sofia Urista) सर्व स्थरातून टीका करण्यात येत होती. यानंतर सोफिया उरिस्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देत आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये ‘“सर्वांना नमस्कार, मला डेटोना येथील रॉकविले मेटल फेस्टिव्हलमधील (Rockville Metal Festival) माझ्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे आहे. संगीत आणि रंगमंचावर मी नेहमीच माझ्या मर्यादा पाळल्या आहेत. त्या रात्री, मी मर्यादा विसरले. मला माझ्या कुटुंबावर, बँडवर आणि चाहत्यांवर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे आणि मला माहित आहे की मी जे काही केले त्यामुळे काही लोक दुखावले आहेत. किंवा नाराज झाले आहेत. मी त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगू इच्छिते की आहे की त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे म्हणले आहे.

गायिका सोफिया उरिस्ताच्या (Sofia Urista) या ट्विटनंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर सोफिया उरिस्ताच्या बँडनेदेखील आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जे काही झालं याची कोणालाही कल्पना नव्हती. असं काही होईल याचा जरासाही अंदाज नव्हता. सर्वकाही अचानक घडलं. सोफिया कॉन्सर्ट दरम्यान फारच उत्साहित झाली होती. तिच्या अति उत्साहात हे सर्व काही घडून गेल्याचं सांगत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

https://twitter.com/KingofChads15/status/1460789027972526087

 

 

 

 

 

Web Title : Sofia Urista | Singer sofia urista live concert shocking video viralon social media read details in marathi policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News