सोफीचे ‘हे’ बिकीनीतील हॉट आणि बोल्ड फोटो तुम्ही नक्कीच पाहिले नसतील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. अनेक कलाकार सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अनेक कलाकारांची पसंती ही मालदीवला असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कॅटरीनाचेही काही हॉट आणि सेक्सी फोटो समोर आले होते. ते देखील मालदीव येथीलच होते. आता आणखी एका अभिनेत्रीचे हॉट आणि सेक्सी फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री आणि मॉडेल सोफी चौधरी हिचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत. सोफीदेखील सध्या मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिचे काही सेक्सी फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अनेक बॉलिवूड कलाकरांचे आवडेत डेस्टिनेशन मालदीव आहे.

सोफीच्या आधी नकुतेच करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा, अर्जुन कपूर यांसारख्या अनेक कलाकारांचे मालदीवमधील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो समोर आले होते. आता सोफीनेदेखील तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सोफीने बिकीनी घातलेली दिसत आहे. त्यात तिच्या एक से बढकर एक पोजही दिसत आहेत. एका फोटात ती बीचवर उभी राहिली आहे तर एका ठिकाणी बीचच्या शेजारी झोपली आहे. तिचा झोपाळ्यावरीलही एक फोटो तिने पोस्ट केला आहे.

दरम्यान असे हॉट, सेक्सी आणि बिकीनीवाले बोल्ड फोटो शेअर करणं हे सोफीसाठी काही नवीन नाही. तिने याआधीही असे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये सोफी बिकीनीमध्ये दिसत आहे तर काही फोटोंमध्ये ती अनेक स्टायलिश वेस्टर्न ड्रेसमध्ये चाहत्यांना आकर्षित करताना दिसत आहे. आ देखें जरा या चित्रपटातही सोफी चौधरी बिकीनीमध्ये दिसली होती.

 

Loading...
You might also like