Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर येथील (Solapur Crime) आलेगाव शिवारात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात (Walsang Police Station) रात्री उशिरा करण्यात आली.

 

सोनाली सिद्राम चोपडे (Sonali Sidram Chopde) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून संतोष सिद्राम चोपडे (Santosh Sidram Chopde) (वय 8), संदीप चोपडे (Sandeep Chopde) (वय 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) असं दोन्ही मुलांचे नावे आहेत. आईने या आपल्या दोन मुलांसह आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे (Dayanand Vasant Shinde) यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. (Solapur Crime)

 

Web Title :- Solapur Crime | incident of suicide in alegaon shivara mother and two children drowned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा